Home latest News आमदार राजूभाऊ परवे यांनी कुही येथील अधिकाऱ्यांसोबत घेतली आढावा बैठक.

आमदार राजूभाऊ परवे यांनी कुही येथील अधिकाऱ्यांसोबत घेतली आढावा बैठक.

76

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (कुही) :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, उमरेड चे आमदार श्री राजु भाऊ परवे यांचा अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय कुही येथे वाढत्या कोवीड-१९ प्रादुर्भाव लक्षात घेता कुही येथील अधिकारी डॉक्टर यांच्या सोबत कोरोना विषय आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी आमदार श्री राजू भाऊ परवे यांनी म्हटले की कोरोना पेशंट कडे जातीने लक्ष देऊन त्यांची काळजीपूर्वक उपाय योजना करा आणि त्यांना कोरोना मधून बरे करा.