जालना जिल्हा एम.आय.एम पार्टी तर्फे लाँकडाऊन मध्ये गरीबांना अन्न दान.

✒सतीश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी✒
जालना,दि.24 एप्रिल:- एम आय एम पार्टी तर्फे बस स्टँड व रेल्वे स्टेशन येथे तिन आठवड्यापासून गरजू गौर गरीबांना अन्न दान वाटप करण्यात येत आहे व दीपक रुग्णालया समोर एम आय एम कार्यालयात बाहेर गावाकडून येणाऱ्यांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून तरी गरजू गरीबांनी अन्नाचा व चहा पाण्याचा लाभ घ्यावा असे एम आय एम चे जिल्हा अध्यक्ष श्री माजेद साहेब,जोहेब अन्सारी, सतीश म्हस्के, शोहेब खाँन, अनवर मणियार यांनी आवाहन केले आहे.