बीडमध्ये अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने दोन रुग्ण दगावले?

प्रा. श्याम भुतडा ✒
 बीड जिल्हा प्रतीनिधी
बीड:- मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अचानक ऑक्सिजनचा पुरवठा कोणीतरी बंद केला. त्यामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आता कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले याच हॉस्पिटलमध्ये वार्ड क्रमांक सातमध्ये रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान प्लांटमधून होणारा ऑक्सिजन सप्लाय कॉक कुणीतरी बंद केला आणि यानंतर व्हेंटिलेटरवर असणाऱ्या एका रुग्णांचा मृत्यू झालाय.

यासंदर्भात बीड सिव्हिल हॉस्पिटलचे आरएमओ डॉक्टर सुखदेव राठोड यांनी सांगितले की प्लांटमधून येणाऱ्या ऑक्सिजन सोबतच जम्बो सिलेंडर आम्ही रुग्णांना लावत असतो आणि ते सिलेंडर चालू होते, ही घटना घडल्याचे जरी खरे असले तरी रुग्णाचा मृत्यू ऑक्सिजन कमी पडल्यामुळे झाला नाही. कारण, ती घटना घडल्यानंतर बऱ्याच काळाने रूग्ण दगावला असल्याचे राठोड यांनी सांगितलय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here