माजी मंत्री संजय देवतळे शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपला: आमदार सुधीर मुनगंटीवार
माजी मंत्री संजय देवतळे शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपला: आमदार सुधीर मुनगंटीवार

माजी मंत्री संजय देवतळे यांचे निधन शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपला: आमदार सुधीर मुनगंटीवार

माजी मंत्री संजय देवतळे शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपला: आमदार सुधीर मुनगंटीवार
माजी मंत्री संजय देवतळे शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपला: आमदार सुधीर मुनगंटीवार

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे आहे की राज्‍याचे माजी मंत्री संजय देवतळे यांचे आज नागपुरात निधन झाले ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी फार भावुक होऊन म्हटले की शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपला याचे मोठे दुःख आहे.

संजय देवतळे यांच्या निधनाची बातमी धक्‍कादायक असुन या बातमीवर विश्‍वासच बसत नाही. विधानसभा सदस्‍य म्‍हणुन त्‍यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्‍न विधानसभाग़हात मांडणारा अभ्‍यासु लोकप्रतिनिधी म्‍हणुन त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री म्‍हणुन त्‍यांनी उत्‍तम कामगिरी बजावली. त्‍यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्‍वर त्‍यांच्‍या कुटुंबियांना या दु’खातुन सावरण्‍याचे बळ देवो हिच प्रार्थना आहे.असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी संजय देवतळे याना श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here