यवतमाळ जिल्ह्यात जुण्या भांडणातून ऐकाला मारहाण.
यवतमाळ जिल्ह्यात जुण्या भांडणातून ऐकाला मारहाण.

यवतमाळ जिल्ह्यात जुण्या भांडणातून ऐकाला मारहाण.

यवतमाळ जिल्ह्यात जुण्या भांडणातून ऐकाला मारहाण.
यवतमाळ जिल्ह्यात जुण्या भांडणातून ऐकाला मारहाण.

साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ:- जुण्या भांडणातून मारहाण करण्यात आली. ही घटना यवतमाळ येथील पीएचसीजवळ घडली. सुरेश राऊत असे फिर्यादीचे नाव आहे. प्रवीण नायकोजी 30 रा. धर्माजी नगर याने फिर्यादीचा भाऊ रमेश राऊत सोबत जुन्या भांडणातून वाद घालत शिवीगाळ केली. चाकुसारख्या वस्तूने वार करून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत अवधूत वाडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.                                                                                                                                           

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here