म्हाडा कॉलनी मित्रपरिवारा तर्फे दाताळा ग्रामपंचायत सरपंच तथा सचिवांना निवेदन.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- दिनांक 26 एप्रिलला सरपंच आणि सचिवाना म्हाडा कॉलनी मित्रपरिवार तर्फे निवेदन देण्यात आलेले असून या कोरोना महामारी पासून उपाय योजना करण्यासाठी गावात कारोना रुग्णाची वाढ होत असून तसेच मृत्यूदर ही अधिक प्रमाणात आहे तरी दाताळा ग्रामपंचायत हद्दी मध्ये भितीचे वातावरण आहे तरी उपाययोजना म्हणून लवकरात लवकर लसीकरण केंद्र व कोरोणा चाचणी ची उपायोजना करण्यात यावी ही विनंती. यावेळेस उपस्थित म्हाडा कॉलनी मित्रपरिवार- गोलू शेंडे, मयुर मदनकर, अतुल गावड, सोनु शर्मा, करणं नायर, मोहित मदनकर, यश घागरगुंडे, पवण जाधव, दीपक शर्मा, यश काकडे, पवन यादव, अक्षय काकडे, गोपी कंग, विकी गुरणुल, भूषण अंबादे आदीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here