कळमेश्वर तालुक्यात कँटनमेंट झोन रुग्ण संख्येत वाढ शहरासह तालुक्यातील 78 गावाचा समावेश.

53

कळमेश्वर तालुक्यात कँटनमेंट झोन रुग्ण संख्येत वाढ शहरासह तालुक्यातील 78 गावाचा समावेश.

कळमेश्वर तालुक्यात कँटनमेंट झोन रुग्ण संख्येत वाढ शहरासह तालुक्यातील 78 गावाचा समावेश.
कळमेश्वर तालुक्यात कँटनमेंट झोन रुग्ण संख्येत वाढ शहरासह तालुक्यातील 78 गावाचा समावेश.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी

नागपुर/कळमेश्वर:- तालुक्यात कँटनमे मेंट झोन रुग्ण संख्येत वाढ शहरासह तालुक्यातील 78 गावाचा समावेश युवराज मेश्राम कळमेश्वर तालुका प्रतिनिधी कळमेश्वर तालुक्‍यासह करुणा संक्रमण झपाट्याने वाढत आहे त्याला रोखण्यासाठी प्रशासनाने कळमेश्वर ब्राह्मणी शहरासह तालुक्यातील एकूण 78 गावांमध्ये कंटेनमेंट झोन प्रतिबंधित क्षेत्र तयार केले आहेत अशी माहिती नायब तहसीलदार सुजाता गावंडे व नगरपालिका व नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य अधिकारी अस्मिता काळे यांनी दिली.

ग्रामीण भागात 131 प्रतिबंधित क्षेत्र तयार केल्याची माहिती नायब तहसीलदार सुजाता गावंडे यांनी दिली असून कळमेश्वर बामणे शहरात 479 मिनी पत्ती क्षेत्र तयार केल्याचे मुख्य अधिकारी अस्मिता काळे यांनी सांगितले शहराचा तालुक्यातील करून हा संग्रह नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या दोन्ही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले कळमेश्वर ब्राह्मणी शहरात एकूण अकरा प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. शहरातील वार्ड क्रमांक 14 मध्ये पाच तर वार्ड क्रमांक 12 मध्ये दोन प्रतिबंध शेत्र तयार केले आहेत आणखी काही प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती अशी माहिती कळमेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली.

तालुक्‍यातील 78 गावांमध्ये करोनाचे संग्रम मोठ्या प्रमाणात आहे यामुळे या गावांमध्ये 120 प्रतिबंध तर 497 मिनी प्रतिबंध शेत्र 497 मिनी प्रतिबंध शेत्र तयार करण्यात आले आहेत या क्षेत्रातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे सूचना दिल्या आहेत गावातील इतर नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे व गर्दी न करण्याचे आव्हान केले आहे त्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल असल्याचेही सुजेता गावडे यांनी सांगितले