राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे कोविड प्रतिबंधक लस केन्द्रांची मागणी.

तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि

राजुरा:- तालुक्यातील ग्रामपंचायत विरुर स्टेशन येथे कोविड प्रतिबंधक लस केंद्र देण्यात यावे, राजुरा उपजिल्हा रुग्णालया मार्फत, चिंचोली पि. ऐ. सी देण्यात आली आहे, व चिंचोली पी. ऐ. सी ला अनेक ग्रामीण भागातील गाव जोडले गेले आहे, केन्द्र शासनाच्या निर्देशित परीपत्रका नुसार 18 वर्षावरील नागरीकांना कोविड लस देण्याचे आदेश देण्यात आले असून, चिंचोली किंवा राजुरा येथे नागरीकांचि लसीसाटि मोठी गर्दी होताना दिसत आहे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून नागरींकाचि मोठी गर्दी होऊ नये व नागरीकांना सुरळीतपणे लस उपलब्ध व्हावे, यासाठी चिंचोली बुजुर्ग पि. ऐ. सी. अंतर्गत येणार्या विरुत स्टेशन उपकेंद्रामदे अनेक गावे जोडल्या गेली आहे व वयोवृद्ध लोकांना चिंचोली बुजुर्ग किंवा राजुरा येथे लस घेण्यासाठी जाणे खुप त्रासदायक ठरत आहे. तरी या सर्व बाबींचा विचार करून, कोविड लस केंद्र विरुर स्टेशन ग्रामपंचायत येथे देण्यात यावे, अशी मागणी विरुर स्टेशन ग्रामपंचायतचे रहिवासी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री पंकज उपलंचिवार, शिवकुमार जयस्वाल, विरुर स्टेशनचे पत्रकार प्रतिनिधि तिरुपति नल्लाला, धनपालसिंग वधावन, जगतसिंग वधावन, शंकर झाड़े यांनी केली आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस वाढत असल्याने सर्व लोकांना कोविद 19 लस देण्यात यावी. लसीकरण स्थळी लोकांची जास्त गर्दी न व्हावी म्हणून प्रशासनाने काळजी घ्यावी असे मिडीया वार्ता न्यूज़ प्रतीनिधीशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार जैस्वाल आणि पंकज उपलंचीवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here