एटापल्ली ग्राम पंचायत तोडसा अंतर्गत तोडसा, पेठा येथे मास्क, सॅनिटाईजर साबनचे वाटप.

मारोती कांबळे, एटापल्ली तालुका प्रतिनिधी✒
एटापल्ली:- तालुक्यातील तोडसा, पेठा गावात कोरोना वायरस बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कोव्हिड-19 कोरोना महामारी साथीरोगाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वाढता प्रादुर्भाव पाहता लक्षात घेऊन लोकांच्या गरजे नुसार अमलबजावणी करुन सरपंच प्रशांत आत्राम व ग्राम विकास अधिकारी देविदास पिल्लारे, ग्राम पंचायत सदस्य नानेश गावडे, शिक्षक सुधाकर दुर्वा, जिल्हा परिषद शाळा पेठा चे मुख्याधापक पाल सर, सह्यायक शिक्षक गेडाम सर, पेठा गावातील आशा सेविका सौ. शितल वेलादी, पोलीस पाटील दस्सा कोरामी, कोतवाल कुंदन दुर्गे, निलेश चांदेकर, ग्राम पंचायत सदस्य बाबुराव कोरामी, ग्राम पंचायत कर्मचारी दिनेश तिम्मा, बालाजी वेळदा, रमेश दुर्वा, राहुल दुर्वा व गावातील युवक, युवती तसेच नागरिकाच्या उपस्थित साबन, सॅनिटाईजर, मास्कचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here