कोरोना बाधित महिला रुग्णावर वॉर्डबॉयचा केला रुग्णालयात बलात्कार; दुसऱ्या दिवशी महीलेचा मृत्यू.
कोरोना बाधित महिला रुग्णावर वॉर्डबॉयचा केला रुग्णालयात बलात्कार; दुसऱ्या दिवशी महीलेचा मृत्यू.

कोरोना बाधित महिला रुग्णावर वॉर्डबॉयचा केला रुग्णालयात बलात्कार; दुसऱ्या दिवशी महीलेचा मृत्यू.

1 महिन्यानंतरही कुटुंबीयांना महीले बरोबर बलात्कार झाल्याचा सुगावा नाही.

कोरोना बाधित महिला रुग्णावर वॉर्डबॉयचा केला रुग्णालयात बलात्कार; दुसऱ्या दिवशी महीलेचा मृत्यू.
कोरोना बाधित महिला रुग्णावर वॉर्डबॉयचा केला रुग्णालयात बलात्कार; दुसऱ्या दिवशी महीलेचा मृत्यू.

✒MVN क्राईम रिपोर्टर✒

मध्य प्रदेश:- मध्य प्रदेशातील भोपाळ मधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संताप दिसून येत आहे. कोरोना वायरस महामारीने अनेक कुटुंब बर्बाद झाले आहे. डॉक्टर दिवस रात्र कोरोना वायरस बाधित रुग्णांची सेवा करत आहे. तर काही काही नराधम दुष्कृत्य करताना देखील आढळत आहेत.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोरोना वायरस बाधित महिला रुग्णासोबत वॉर्डबॉयने बलात्कार केला. बलात्कारानंतर महिलेची तब्येत अचानक खालावली आणि तिला व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले. दुस-या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. वॉर्डबॉयने बलात्कार केल्याचा कुठेही सुगावा लागला नाही. परीवाराने सर्वसामान्य कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यू झाल्यासारखे विचार करत होते. पण या रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका नर्सने या लज्जास्पद घटनेची माहिती दिली.

ही घटना 6 एप्रिलची आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांनी बलात्काराच्या घटनेची माहिती परीवाराला दिली नाही. घरातील सदस्यांपासून बलात्काराचा विषय लपवताना पोलिसांनी आरोपी वॉर्ड बॉयला तुरूंगात पाठविले. संपूर्ण प्रकरण निशातपुरा परिसरात घडलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here