राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चंद्रपूर तर्फे कोविडच्या पार्श्वभूमीवर सहायता कक्ष स्थापन.

300 ते 400 गोरगरीब जनता रोज घेत आहे लाभ.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चंद्रपूर तर्फे कोविडच्या पार्श्वभूमीवर सहायता कक्ष स्थापन.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चंद्रपूर तर्फे कोविडच्या पार्श्वभूमीवर सहायता कक्ष स्थापन.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर : कोरोना महामारीने आपल्यासमोर फार मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जास्तच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोना महामारी मुळे गरीब लोकांना खूप त्रास होत आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चंद्रपूर कोविड सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षातून मदत गोर गरीब लोक यांना मोफत जेवण देण्यात येणार व रोज 300 ते 400 लोकांना राष्ट्रवादी सहायता कक्ष मोफत जेवण देण्याचं काम सहायता केंद्राच्या माध्यमातुन करत आहे.