राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गडचिरोली शहरात जंतुनाशक सेनीटायझर फवारणी करण्यात येत आहे.

56

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली:- कोरोना महामारी पासून सुरक्षित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून गडचिरोली शहरातील प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन जंतुनाशक सेनीटायझर फवारणी करण्यात येत आहे. सेनिटाँझर फवारणी शुभारंभ करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, मुख्य जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगनजी जांभुळकर, सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे सा.न्याय विभाग उपाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, शहराअध्यक्ष विजय धकाते, शहर उपाध्यक्ष कपिल बागडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.