राज्यमार्ग ताडोबा रोड ऊर्जानगर दुर्गापूर मध्यभागी असलेले स्ट्रीट लाईट चालू करा.

52

राज्यमार्ग ताडोबा रोड ऊर्जानगर दुर्गापूर मध्यभागी असलेले स्ट्रीट लाईट चालू करा.

बळीराजा आता जागा हो संघटनेकडून अध्यक्ष मुकुंदाजी आंबेकर व नंदू भाऊ मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली.

सरपंच / सचिव ग्रामपंचायत ऊर्जानगर यांना निवेदन सादर.

राज्यमार्ग ताडोबा रोड ऊर्जानगर दुर्गापूर मध्यभागी असलेले स्ट्रीट लाईट चालू करा.
राज्यमार्ग ताडोबा रोड ऊर्जानगर दुर्गापूर मध्यभागी असलेले स्ट्रीट लाईट चालू करा.

संदीप तूरक्याल, चंद्रपूर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर:राज्यमार्ग ताडोबा रोड ऊर्जानगर या मार्गावर स्ट्रीटलाइट अंदाजे तीन वर्षापासून लावलेले आहेत परंतु कधी चालू राहतात तर कधी बंद राहतात बहुतेक रात्री बंद आणि दिवसावर चालू सुद्धा दिसतात या लाईटच्या लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे या मार्गावर डब्ल्यूसीएल एमी. सी. बी यांचे जड वाहने इतर ट्राफिक फार मोठ्या प्रमाणावर आहे तसा विचार करूनच रोड विभागून वनवे ट्रॅफिक जात आहे परंतु या लाईटच्या अभावी अपघाताचे प्रमाण फार वाढले आहेत आणि याच रोडच्या बाजूला व्यापाऱ्यांची दुकाने दवाखाने मेडिकल स्टोर सुद्धा आहेत पायदळ चालण्याची सुद्धा भरपूर वेळ अपघात झाले आहे

शासनाचा रोड करिता व स्ट्रीटलाइट करिता भरपूर खर्च झाला आणि तो जनतेच्या सुविधा करिता झाला परंतु त्याचा दुरुपयोग त्याचा उपयोग रात्रीच्या वेळी होत नाही तरी आता तरी पावसाच्या आधी दुरुस्त करून कमीत कमी सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत चालू राहतील.
श्रीमान. मा.संवर्ग विकास अधिकारी पं. समिती चंद्रपूर
श्रीमान. मा.मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर