कोरोना योद्धा डॉक्टर रेखा निमजे यांचा सत्कार.

58

कोरोना योद्धा डॉक्टर रेखा निमजे यांचा सत्कार.

कोरोना योद्धा डॉक्टर रेखा निमजे यांचा सत्कार.
कोरोना योद्धा डॉक्टर रेखा निमजे यांचा सत्कार.

विश्वजीत मेश्राम कळमेश्वर तालुका प्रतिनिधी

कळमेश्वर:- तालुक्यातील उभाडी येथील कामगार नेते व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सातपुते यांना कोरोना झाल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना काही स्थानिक रुग्णालयात भरती घेण्याचा घेण्यात काही डॉक्टरांनी सल्ला देण्यात आला होता. परंतु यावर मात करून कळमेश्वर येथील डॉक्टर रेखा निमजे यांच्या रुग्णालयात उपचार आत गेले असता त्यांना रुग्णालयात बरे होण्याची सल्ला दिला व रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी संबंधितांना योग्य मार्गदर्शन केले उपचार सुरू केला आणि कोरोना आजारातून रुग्णांना लवकरात लवकर बरे केले. या कोरोना आजार याचा अहवाल काही दिवसांनंतर निगेटिव असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या अनुभवातून यामुळे मी मुक्त झालो महेंद्र सातपुते यांनी सांगितले उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महेंद्र सातपुते समाजसेवक, हर्षवर्धन ढोके, अरुण वाहने, राजेंद्र नवघरे, दादाराव शिरसाट, युवराज मेश्राम, केशव वंजारी, इंद्रजीत भुजाडे यांनी कृतज्ञता व्यक्त करून डॉक्टर शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व अभिनंदन करण्यात आले.