घाटी ग्रामपंचायत वर शिवसेनेचे सरपंच उपसरपंच.

16

घाटी ग्रामपंचायत वर शिवसेनेचे सरपंच उपसरपंच.

घाटी ग्रामपंचायत वर शिवसेनेचे सरपंच उपसरपंच.
घाटी ग्रामपंचायत वर शिवसेनेचे सरपंच उपसरपंच.

✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली : – कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे आज सरपंच उप सरपंच ची निवड झाली यात सरपंच म्हणून मोहिनी गायकवाड तर उपसरपंच म्हणून फाल्गुन फुले यांची निवड झाली काही दिवसांपूर्वी अतिक्रमण मुळे सरपंच उपसरपंच एक सदस्या चे पद रिक्त झाले होते आज निवडणूक जाहीर झाली होती निवडणूक पार पडली सुरेंद्रसिह चंदेल माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर कवडकर घाटी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली अभिनंदन अविनाश गेडाम माजी उपजिल्हा प्रमुख महेंद्र कुमार मोहबांशी आशिष काळे माजी तालुका प्रमुख आशिष काळे नगरसेवक पुंडलिक देशमुख देवाजी ठालाल फाल्गुन मेश्राम पुंडलिक ठलाल किशोर मडावी सोनू कोकोडे उत्तम जी लाकडे नितिन ठलाल डॉ अनिल उईके यांनी केले