मोहफूलाची दारू विक्रेत्याकडून चक्क पोलिसाना धक्काबुकि; मोहफुल दारू विक्रेते फरार.

55

मोहफूलाची दारू विक्रेत्याकडून चक्क पोलिसाना धक्काबुकि; मोहफुल दारू विक्रेते फरार.

किसाननगर सावली येथील घटना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

मोहफूलाची दारू विक्रेत्याकडून चक्क पोलिसाना धक्काबुकि; मोहफुल दारू विक्रेते फरार.
मोहफूलाची दारू विक्रेत्याकडून चक्क पोलिसाना धक्काबुकि; मोहफुल दारू विक्रेते फरार.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मूल (सावली) :- गस्ति दरम्यान दारू पकङन्यासाठि गेलेल्या पोलिस आणि दारू विक्रेत्यात धक्काबुकि झाल्याची घटना नुकतीच घडली असून पोलिसांच्या भीतीपोटी धक्काबुकि करणारे दारू विक्रेते मात्र फरार झाल्याचे बोलले जात आहे. आकाश गरीबचन्द मजोके 30 वर्ष सुमित, गरीबचन्द मजोके 35 वर्ष, गरीबचन्द मजोके 56 वर्ष आणि अदन्यान असे मोहफूल दारू विक्रेत्याची नाव असून ते किसाननगर येथील रहिवाशी होते.

सविस्तर असे की सावली येथून जवळच असलेल्या आणि सावली पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किसाननगर येथे गस्थिच्या दरम्यान पोलिसाची टीम गेली अस्ता किसाननगर येथील आरोपी ङपकित दारू नेताना दिसला लगलीच त्याचा पाठलाग पोलिसांनी केला असता ङपकी सापडलेल्या आरोपिणी कार्यवाहीच्या भीति पोठी पैसे घ्या पन माला सोडा अशी बतावानी केली मात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसानी कोणतीही पर्वा केली नाही तेव्हा आरोपिने आपल्या परिवारातील काही लोकांना बोलूंन कर्तव्यावर असलेल्या पोलिसा सोबत धक्का बुकी केली. सदर घटणेची माहिती पोलिस ठाण्यात दिली असता पोलिसचा ताफ़ा घटना थळी आला असता आरोपि घटना ठिकाना वरुण पसार झाला पोलिसानी तपास करूनही आरोपिचा पता न लागल्याने शेवटी आरोपी विरुद्ध पोलिसा सोबत धक्का बिकी केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी विरुद्ध 354, 324, 323, 504, 506, 34 भादवी सहकलम 65 v 83 दारुबन्धी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आरोपिच्या मार्गावर पोलिस तपास सुरु असून किसाननगर येथून सावली तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफुलाच्या दारुच्या पुरवठा होत असून आतापर्यंत अनेक कार्यवाहि झाली आहे मात्र कोणत्याही कार्यवाहिला न जुमनता सरार्स मोह फुलाची विक्री आणि पुरवठा परिसरात होत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे परिसरात दारू विक्रीला उधान येत असताना पेट्रोलिग आणि गस्थिच्या निमित्याने पोलिस विभागाच्या धाळी सुरु झाल्याने दारू विक्रेत्याचे ढाबे दनानाले असून दारू विक्रेते भयभीत झाले आहे पुढील तपास सुरु आहे.