"मदतीचा एक घास" चंद्रपूर महिला काँग्रेसचा नवीन उपक्रम.
"मदतीचा एक घास" चंद्रपूर महिला काँग्रेसचा नवीन उपक्रम.

“मदतीचा एक घास” चंद्रपूर महिला काँग्रेसचा नवीन उपक्रम.

"मदतीचा एक घास" चंद्रपूर महिला काँग्रेसचा नवीन उपक्रम.
“मदतीचा एक घास” चंद्रपूर महिला काँग्रेसचा नवीन उपक्रम.

✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- आज या उपक्रमात आमचे मार्गदर्शक काँग्रेस चे जेष्ठ सदस्य विनोद भाऊ दत्तात्रय, उमकांत धांडे, किलबिल तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका नंदा ताई अल्लूरवार, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सल्लागार रजनी ताई हजारे यांचा सहभाग लाभला. सोबतच रजनी ताई यांच्या कडील डब्बे बल्लरपूर च्या शहर अध्यक्षा मेघा भाले, तालुका अध्यक्षा अफसाना बाजी, कल्पना ताई बल्लारशा वरून घेऊन आल्या. आज माझ्या सोबत नम्रता ठेमसकर प्रदेश सचिव, उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, उपाध्यक्षा सुनीता धोटे, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, सदस्य लता बारापत्रे आणि राजेश सिंग भैया होते. शितल कातकर ब्लॉक अध्यक्ष आणि महिला कार्यकर्त्या व चंद्रपूर शहर महीला कॉंग्रेस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here