चंद्रपुर येथील मोहुर्ली इथे लॉकडावुनचा फज्जा उड्तानी दिसायला मिळत आहे.

40

चंद्रपुर येथील मोहुर्ली इथे लॉकडावुनचा फज्जा उड्तानी दिसायला मिळत आहे.

चंद्रपुर येथील मोहुर्ली इथे लॉकडावुन चा फज्जा उड्तानी दिसायला मिळत आहे.
चंद्रपुर येथील मोहुर्ली इथे लॉकडावुन चा फज्जा उड्तानी दिसायला मिळत आहे.

🖋मनोज खोब्रागडे🖋
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- एकिकडे सरकार नाना प्रकारचे प्रयत्न करुन कोरोना सारखा संसर्ग ला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे आनी दुसरी कडे चंद्रपुरातिल लोक वाघ दर्शनाचा आंबट शौक पुर्ण करत आहे.

खरच या वर कार्यवाही होइल का?
कोरोना सारख्या महामारी मुळे चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पुर्ण पणे बन्द ठेवण्यात आल आहे. चंद्रपुर-मोहुर्ली हा रस्ता जंगलातून जात अस्ताना त्या मधे कधी अधून मधून वाघ्र दर्शन होत असते. त्यामधे कोरोना सारखी कसली ही भिती न बाळगता सर्रास लॉकडोवुन चा फज्जा उडवताना दिसत आहे.