चंद्रपूर मनसे तर्फे जिल्हा कारागृहाला ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनर भेट.

55

🖋मनोज खोब्रागडे🖋
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- जिल्हा कारागृहात ऑक्सिमिटर व थर्मल स्कॅनर ची कमतरता असल्याची माहिती कारागृह अधीक्षक आत्राम साहेब यांनी दिली.

कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेले ऑक्सिमिटर व थर्मल स्कॅनर यंत्र नसल्याचे कळताच मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ रामेडवार व मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी हे दोन्ही यंत्र काल मंगळवारी रात्री कारागृह अधीक्षक आत्राम साहेब यांना याना भेटवस्तू म्हणून सुपूर्द केले. यावेळी कारागृह अधीक्षक आत्राम साहेबांनी जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ रामेडवार यांचे व मनसे चे आभार मानले यावेळी मनसे चे कार्यकर्ते उपस्थित होते.