राष्ट्रवादी सहायता कक्ष चंद्रपूर तर्फे कोरोना पेशंट च्या नातेवाईक व गरजूंना भोजन व फळ वाटप.

49

🖋मनोज खोब्रागडे🖋
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- राष्ट्रवादी सहायता कक्ष चंद्रपूर तर्फे आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष सौ.पूजा ताई शेरकी यांचा सहकार्य ने आज सरकारी हॉस्पिटल मध्ये कोरोना पेशंटच्या परिवाराला व गोर गरीब आणि गरजू लोकांना जेवण आणि फळ वाटप करण्यात आले.यावेळी गरजू व कोरोना पेशंट च्या परिवारातील नातेवाईकानी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्या चे मनापासून आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्त्या च्या सहकारी उपस्थित होते.