मिरजेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुद्ध जयंतीनिमित्त अल्पोपहार वाटप.

48

✒सांगली जिल्हा प्रतिनिधी✒
मिरज दि. 26 मे :-
जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेनिम्मित आज मिरज येथील मिरज सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल स्टाफ व पेशंटच्या नातेवाईकाना अल्पोपहार वाटप करून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष (दक्षिण) चे जिल्हाध्यक्ष महावीर (तात्या) कांबळे, चंद्रकांत (दादा) खरात, प्रशांत(दादा)कदम, मिलिंद कांबळे, मनोहर कांबळे सर, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, गणेश मलमे, गंगाधर पवार, श्रावण घोलप, बाबासाहेब कांबळे, वैभव कांबळे, दीक्षांत सावंत, सागर आठवले, शरद वाघमारे, सिद्धार्थ लोंढे, राहुल कांबळे, निशांत भंडारे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.