बुद्ध पौर्णिमा चे औचित्य साधून,डॉ. कुणाल भोयर यांनी गरीब शेकडो लोकांना केले अन्नदान.

83

हर्षल घोडे, तालुका प्रतिनिधी
राळेगाव,26 मे:- बुद्ध पौर्णिमा या दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी राळेगाव शहराध्यक्ष डॉ. कुणाल भोयर यांनी आपल्या चांगुल पनाचे व एक राळेगाव तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व आज रोजी पुन्हा एकदा दिसून आलं.ना पैशाचा मोह ना जीवाची पर्वा रुग्ण सेवेत झपाटलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. साहेब आत्ताच त्यांना दोन दिवसा अगोदर राळेगाव येथील तहसीलदार डॉ कानडजे यांनी डॉ कुणाल भोयर यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार सुद्धा झाला व आज बुद्ध पोर्णिमा निमित्य त्यांनी शेकडो गरीब लोकांना अन्नदान केले. त्या प्रसंगी डॉ. कुणाल भोयर, सतीश नगराळे, सोनू कांबळे, शुभम मुके,विनायक महाजन, आकाश कुलसंगे, सागर वर्मा उपस्थित होते.