महाराष्ट्र राज्य सरकार यांनी एसटी महामंडळाच्या खाजगीकरणाचा विरोधात राज्यभर आंदोलनाचा ईशारा.
महाराष्ट्र राज्य सरकार यांनी एसटी महामंडळाच्या खाजगीकरणाचा विरोधात राज्यभर आंदोलनाचा ईशारा.

महाराष्ट्र राज्य सरकार यांनी एसटी महामंडळाच्या खाजगीकरणाचा विरोधात राज्यभर आंदोलनाचा ईशारा.

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा तर्फे सात जुनला जिल्हा अधीकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्यभर आंदोलनाचा ईशारा.

महाराष्ट्र राज्य सरकार यांनी एसटी महामंडळाच्या खाजगीकरणाचा विरोधात राज्यभर आंदोलनाचा ईशारा.
महाराष्ट्र राज्य सरकार यांनी एसटी महामंडळाच्या खाजगीकरणाचा विरोधात राज्यभर आंदोलनाचा ईशारा.

इसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी ✒
जळगाव/पाचोरा:- महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाच्या खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे. 50 टक्के खाजगीकरणाचे काम पूर्ण झाले असून 50 टक्के उर्वरित आहे. यामुळे लाखो बहुजन एस टी कर्मचारी हे बेरोजगार होतील तसेच गरिबांची व इतरांची जीवन वाहिनी म्हणजे एसटी ही बंद झाल्यामुळे प्रवासाचे हाल होतील म्हणून खाजगीकरण होऊ नये यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर सात जून रोजी कलेक्टर कार्यालय समोर काळी पट्टी बांधुन आंदोलन होणार आहे. या आंदोलना ची पूर्वसूचना निवेदन म्हणून आज पाचोरा एसटी डेपो व जळगाव डेपो विभाग यांना पाचोरा कार्यालय डे पो मँनेजर मा निलिमा बागुल यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी मी स्वतः जिल्हाध्यक्ष RMBKS विक्रम सोनवणे,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे जळगाव जिल्हा अध्यक्ष रणजीत तडवी, जाकिर तडवी, इसाक तडवी, पिरखा तडवी, प्रोटान चे प्रा. बी जे बोरसे, हेमंत पाटील, भारत मुक्ती मोर्चा चे निलेश पाटील कुंदन बेलदार, सोबतच एस टी कर्मचारी डी के वाल्हे साहेब,रविंद्र पाटिल,आरीफ तडवी ऊपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here