राज युवा ग्रुप तर्फे बल्लारपूर गौरक्षण वॉर्डात राशन किटचे वाटप.

सौ.हनिशा दुधे,तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर :- हाक तुमची साथ आमची संपूर्ण भारत देश हा सध्या कोरोना ( कोविड – 19 ) या महामारी पासून व्यापला आहे. संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या महामारीने संपूर्ण राज्याला एका भीतीने जगायला भाग पाळले आहे. कामकाज सोडून जनतेला घरी राहायला भाग पाळत आहे. अशात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील गरिबांना अन्नाची कमतरता न भासावी त्यांना उपाशी पोटी न राहावे लागेल या जाणीवेतून बल्लारपूर मधील सामान्य जनतेसाठी नेहमी मदतीला धावून येणारी सामाजिक संघटना ने पुन्हा एकदा मदतीचा हात हा सामान्य जनतेसाठी पुढे केला आहे.

राज युवा ग्रुप गौरक्षण वाड बल्लारपूर तर्फे गरजू लोकांना भाजीपाला तसेच धान्याचे किट वाटप करण्यात आले जेणेकरून येणाऱ्या काळात त्यांना कोरोना या महामारीपासून बचाव करता येईल. या समाजसेवा कार्यात नीरज झाडे राज युवा ग्रुपचे अध्यक्ष  विशाल गेडाम, निलेश गेडाम, अमित मेश्राम, शुभम जुमडे, शुभम कायरकर, सोहेल आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here