प्रेमाचे नाट्य करीत बलात्कार विशाल हा निघाला अट्टेल घरफोडी तथा मोटरसाइकिल चोरटा.
प्रेमाचे नाट्य करीत बलात्कार विशाल हा निघाला अट्टेल घरफोडी तथा मोटरसाइकिल चोरटा.

प्रेमाचे नाट्य करीत बलात्कार विशाल हा निघाला अट्टेल घरफोडी तथा मोटरसाइकिल चोरटा.

प्रेमाचे नाट्य करीत बलात्कार विशाल हा निघाला अट्टेल घरफोडी तथा मोटरसाइकिल चोरटा.
प्रेमाचे नाट्य करीत बलात्कार विशाल हा निघाला अट्टेल घरफोडी तथा मोटरसाइकिल चोरटा.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघाट,दि.3 जुन :- इंदिरा गांधी वार्ड येथिल शालेय शिक्षण घेणा-या १३ वर्षीय मुलीला ती घरासमोर आँनलाइन अभ्यासाचा सराव करीत असतांना तीला आरोपी विशाल उरवले, संत कबीर वार्ड हा मी तुझेवर प्रेम करतो, तसेच तु माझे मोबाइलवर फोन कर म्हणून चिठ्ठीवर मोबाइल नंबर लिहून दिला व म्हणाला कि जर तु फोन नाही केला तर तुला जीवानिशी मारुन टाकीणं ह्या धाकाने फिर्यादी मुलीने दोन-तिन दिवसाचे नंतर त्याला फोन करुन त्यांचे मार्च २०२० पासून संभाषण होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर फिर्यादीचे आई-वडील मोल मजुरीचे निमित्याने घराबाहेर गेल्यानंतर आरोपी विशाल उरवले हा फिर्यादीचे घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरक बळजबरी करायचा तसेच तीला मारहाण करायचा अशा प्रकारे वारंवार मागील वर्षापुर्वी पासून युवतीवर अत्याचार करण्याची घटना हिंगणघाट पोलिस स्टेशन हद्दीत घडली. विशेष म्हणजे ह्या वार्डातील अशीच एक घटना वर्ग ९ वीत शिकणा-या मुलीसोबत चार महिन्यापूर्वी घडल्याने पालकांचे मनात भितीचे वातावरण असून यावर उपाय शोधून मुलांना ह्याप्रवृत्ती दुर नेण्याची आवश्यकता आहे.

स्थानिक इंदिरा गांधी वार्ड येथे राहणारा विशाल उरवले हा शालेय विद्यार्थींनीचा ती अभ्यास करतांना सातत्याने तीच्या जवळ जायचा मार्च २०२० पासून ते मई २०२१ पर्यन्त हा आई वडिल कामावर गेले कि मला प्रेमाचे तसेच मी तुझेसोबतच लग्न करणार म्हणून बळजबरी करीत मारहाण करीत जबरदस्तीने कुकर्म करीत असे, सातत्याने होणाऱ्या ह्या त्रासाला कंटाळून मुलीने आरोपीचे विरोधात आई वडीलांनी तीला सोबत घेऊन ताबडतोड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली, हिंगणघाट पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन गुन्हे प्रगटीकरणाचे प्रमुख विवेक बन्सोड व शेखर डोंगरे यांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखविताच या गुन्हासह अन्य मोटर सायकल चोरी, घरफोडी याची ही कबुली दिली. आरोपी विशाल ने हिंगणघाट, पांढरकवडा येथून दोन मोटर सायकल चोरल्याची कबुली दिली, हा आरोपी अट्टेल चोरीचाही गुन्हेगार असल्याने याचेवर यवतमाल, पांढरकवडा, वरोरा, नागपुर व बुट्टीबोरी ह्या ठिकाणचे चोरीचे गुन्हे दाखल असून अपराध क्र.0488/2021कलम 376(3),294,323,506 सह 4,5 ऐल,6,08,पोस्को अंतर्गत गुन्हाची नोंद करून आरोपीला अटक करुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संपत चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली, शेखर डोंगरे, पपीन रामटेके, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, विवेक बसोड, सुहास चांदुरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here