वसई-विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता.

✒अभिजीत सकपाळ, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.4 जुन:- मुंबईचे उपनगर असलेल्या वसई-विरार महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव हे माघील 2 दिवसापासून बेपत्ता असल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. वसई विरार महानगरपालिकेत मागच्या एक वर्षांपासून कोरोना वायरस बाधित रुग्णांची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होता. प्रेमसिंग जाधव यांनी सहाय्यक आयुक्त पदावरून वसई विरार शहरातील अनेक अनाधिकृत बांधकाम ही भुईसपाट केलेली आहेत.

प्रेमसिंग जाधव हे 2 जून रोजी ऑफ़िस मधून निघाल्या नंतर ते घरी परत गेलेच नाहीत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात प्रेमसिंग जाधव बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेमसिंग जाधव यांचे शेवटचे लोकेशन विरार रेल्वे स्थानकातले असल्याचे कळाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. प्रेमसिंग जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने, महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here