Home latest News पेंढरी कोके येथील १८ वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.

पेंढरी कोके येथील १८ वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.

75

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही: – तालुक्यातील पेढरी-कोके, येथे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास स्वताच्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आत्महतेचे कारण अजुन समजु शकले नाहीत मिळालेल्या माहितीनुसार म्रुतक अंकुश हा सकाळी १० वाजता जेवन करुन घरीच होता मात्र आई वडील भाऊ कामाला गेले होते काही वेळाने आई घरी आल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे दिसुन आले गावातील नागरीकांनी पोलीस स्टेशन सीन्देवाही येथे माहिती दिली ताबडतोब पोलीसांनी घटस्थळी पोहचुन पंचनामा करून शव विच्छेदनासाठी सीन्देवाही ग्रामीण रुग्णालयात सीन्देवाही पाठविण्यात आला म्रुतक अंकुश भुजंगराव मगरे यांना आई वडील एक भाऊ असा परिवार आहे या आत्महत्या मुळे पेंढरी गावात हळहळ व्यक्त होत आहे पुढील प्राथमिक तपास एयसआय-नेरलावार, गडकर ,नागरीकर मेजर करीत आहेत.