रिपकब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या अंतर्गत असणाऱ्या रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ संपूर्ण महाराष्ट्रात चांगले काम करीत आहे, मुंबई चे अध्यक्ष सुमित वजाले व सरचिटणीस रतन अस्वारे हे मुंबई मध्ये सर्वच ठिकाणी झोपडपट्टी धारकानवर अन्याय होत असेल तर तिकडे पोहचून त्यांना न्याय मिळवून देतात याचाच एक भाग म्हणून कलिना विधानसभेत नितिन कांबळे यांना अध्यक्ष तर अंधेरी विधानसभेत गुलाब गुप्ता यांची निवड सुमित वजाले व रतन अस्वारे यांनी केली या दोघांच्या माध्यमातून कलिना व अंधेरी तील झोपडपट्टी धारकांना न्याय मिळेल व पक्ष ही मजबूत होईल असे मुंबई अध्यक्ष सुमित वजाले यांनी सांगितले.
Home latest News रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाच्या कलिना विधानसभा अध्यक्ष पदी नितिन कांबळे व अंधेरी तालुका...