काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते चंद्रपूर मध्ये काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते श्री सुर्याभाऊ अडबाले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न*

55

*काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते चंद्रपूर मध्ये काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते श्री सुर्याभाऊ अडबाले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न*

काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते चंद्रपूर मध्ये काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते श्री सुर्याभाऊ अडबाले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न*
काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते चंद्रपूर मध्ये काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते श्री सुर्याभाऊ अडबाले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न*

मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज-8208166961

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की राहुल प्रियंका गांधी सेना ( काँग्रेस ) राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मा. जगदीश जी शर्मा यांच्या मार्गदर्शन मध्ये हि संघटना भारत देशात कार्यरत आहेत या जनसंपर्क कार्यालय चे उदघाटन श्री. मा. नानाभाऊ पटोले ( प्रदेश अध्यक्ष काँग्रेस कमेटी महाराष्ट्र राज्य ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी श्री.मा. प्रकाश जी देवतळे ( जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कामेटी चंद्रपूर ) रितेश रामू जी तिवारी ( शहर अध्यक्ष काँग्रेस कमेटी चंद्रपूर श्री.मा. दिनेश जी चोखारे ( सभापती कृषीउत्पन बाजार समिती चंद्रपूर ) श्री. मा. कुणाल जी चाहारे ( NSUI सचिव,महारष्ट्र राज्य )श्री. मा. सुधाकर जी अडबाले ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ) अनेक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते श्री. आदरणीय नानाभाऊ पटोले नि आपल्या भाषणात मनत होते कि राहुल जी गांधी प्रियंका गांधी हा परिवार देशासाठी त्याग व बलिदानाचे प्रतीक आहेत त्यांची विचारधारेवती हि संघटना कार्य करेल व काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यात या संघटनेचं कार्य आहेत मनून काँग्रेस पक्षाशी एकनिस्ट असणारा लोकांच्या सुखदुःखात कामी येणार काँग्रेस चा एक कार्यकर्ता श्री. सुर्या अडबाले चे सामाजिक कार्य बघून त्यांना आम्ही महाराष्ट्रात संघटनेची जबादारी दिली मनून मी स्वतः येऊन या कार्यलयाचे उदघाटन करायला आलोत सामाजिक कार्य करत असतांना त्यांना कुठलीही अडचण आल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा किव्हा काँग्रेस चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना मदत करेल व आज देशाला राहुल जी प्रियंका जी गांधी जी च्या विचाराची खरोखर गरज आहेत असे ते बोलत होते.