पथारी जिल्हा परभणी येथील ग्रामपंचायत सदस्य सौआमले याच्या चेतावनीणे पतीने जातीयवाद करून जातीवर कमी लेखुन गलिच्छ जाती वरून शिव्या दिल्या

ईसा तडवी
पाचोरा तालुका प्रतिनिधी
पथारी जिल्हा परभणी येथील ग्रामपंचायत सदस्य सौआमले याच्या चेथावनीणे पतीने जातीयवाद करून जातीवर कमी लेखुन गलिच्छ जाती वरून शिव्या दिल्या त्या निमित्ताने दलित-सेना व रिपाई कडून पारोळा तालुका जिल्हा जळगाव मध्ये रितसर अनुसूचित जाती जमाती प्रती बधक कायद्या खाली पोलिस निरीक्षक मा.संतोष भंडारे यांना तक्रार देते वेळी दलित-सेना अध्यक्ष राजुभाई जावरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-अंबेडकर अध्यक्ष आर टी सोनार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -विधानसभा प्रमुख राकेश जावरे योगेश महाले अन्ना सोनवने जितूभा पाटील रविंद्र निकम प्रकाश वानखेडे इत्यादि कार्येकर्ते उपस्थीत होते