बायको गेली बाहेर, घरात शेजारच्या मुलीला बोलावल मग केला बलात्कार.

51

बायको गेली बाहेर, घरात शेजारच्या मुलीला बोलावल मग केला बलात्कार.

बायको गेली बाहेर, घरात शेजारच्या मुलीला बोलावल मग केला बलात्कार.
बायको गेली बाहेर, घरात शेजारच्या मुलीला बोलावल मग केला बलात्कार.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.10 जुन:- नागपुर जिल्हाच्या पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बायको बाहेर गेली असतांना घरा शेजारच्या मुलीला घरात बोलवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्तापीत करण्या-या एका आरोपीला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली बुधवारी बेड्या ठोकल्या आहे.

नागपुर जिल्हात राहणा-या पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या परीसरातील एका 19 वर्षिय मुलीने पोलिसांत तक्रार दिली आहे. मी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्या शेजारीच आरोपी अमोल शामराव ठाकरे वय 31 वर्ष राहतो. तो भाजीपाला विकतो. तरुणीच्या तक्रारीनुसार, अमोल शामराव ठाकरे यांची बायको बाहेरगावी गेली असता आरोपी अमोल हा या मुलीला स्वताःच्या घरात बोलवून तिच्याशी शरीरिक संबंध बनवायचा 1 डिसेंबर 2020 पासून 12 एप्रिल 2021 पर्यंत या कालावधीत हा प्रकार अनेक दा घडला. मग काही दिवसांनी या दोघात वाद आणि खटके उडायला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर, सदर तरुणीने बुधवारी पारडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून अमोल ठाकरे विरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. पोलीस उपनिरीक्षक शरद शिंपणे यांनी तरुणीच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.