दुर्गापूर वार्ड क्र ०३ मध्ये विद्युत खांब व वीजट्रान्सफॉर्मर उभारण्याचे काम सुरू

संदीप तूरक्याल, चंद्रपूर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर : – दुर्गापूर चे माजी ग्राम पंचायत सदस्य वार्ड क्र,०३ राजेंद्र मेश्राम साहेब यांच्या अथक परिश्रम व पाठपुराव्याने २६ आगस्ट २०२० रोजी दुर्गापूर वार्ड क्र,०३ ला अभियंता श्री आवारी साहेब यांनी दुर्गापूर वार्ड क्र,०३ मध्ये स्थळ निरीक्षण करून दुर्गापूर वार्ड क्र,०३मध्ये ०४ ट्रान्सफॉर्मर लागणार असे निश्चित केले.आता दुर्गापूर वार्ड क्र,०३ मध्ये पोल व ट्रान्सफॉर्मर लावणे सुरू आहे.त्या ठिकाणी आज शिवसेना दुर्गापूरच्या पदाधिकाऱ्यांनी विद्युत अधिकाऱ्यांना मोक्याच्या ठिकाणी भेट देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे व ट्रान्सफॉर्मर उभारणीत कुठल्याही प्रकारचे निकृष्ट बांधकाम करू नये यासाठी बोलणी केली त्या प्रसंगी शिवसेना उपतालुखा प्रमुख नागेशजी कडुकर, उपसरपंच प्रज्योतजी पुणेकर, सदस्य सारंगजी वाकोडे, माजी ग्राम पंचायत सदस्य वार्ड क्र,०३दुर्गापूर सपना ताई गणवीर मुकेश हुमने,शार्दूल गणवीर इत्यादी प्रभाग क्र ०३चे नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here