सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्य तृतीय पंथीयांना मनसे तर्फे साडी वाटप* *चंद्रपूर शहरातील अनेक महिलांनि मनसे मध्ये प्रवेश*

51

*सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्य तृतीय पंथीयांना मनसे तर्फे साडी वाटप*

*चंद्रपूर शहरातील अनेक महिलांनि मनसे मध्ये प्रवेश*

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्य तृतीय पंथीयांना मनसे तर्फे साडी वाटप केले तसेच चंद्रपूर शहरातील अनेक महिलांनि मनसे मध्ये प्रवेश केला यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते