ता.एटापली प्र: पद्मभुषन आदरणीय अण्णा साहेब हजारे यांच्या 84 व्या वाढ-दिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे रूग्णांना बिस्कीटचे वाटप

49

मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज

एटापल्ली: -महान समाज सेवक आण्णा हजारे यांचा कार्याचा प्रचार प्रसार व्हावे व जनसमुदाय ला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून जनसंसाद संघटना व ऑनलाईन प्रेस अससोसिएशन संघटना एटापल्ली तर्फे ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येते रुग्णानाना बिस्किट वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर बर्डे सर श्री सचिन मोतकुरवार , श्री मारोती कांबळे , श्री वासुदेव चंकापुरे, श्री ओमकार पूजजलवार, श्री नागराज चिमटपवार श्री अमित नाडंमवार, श्री सुमित नाडंमवार, श्री तनुज बंलेवार व इतर सदस्य उपस्थित होते