सातगाव (डोंगरी) येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यासाठी निवेदन देत उपोषणाचा दिला ईशारा*

56

पाचोरा तालुका प्रतिनिधी:ईसा तडवी

**सातगाव (डोंगरी) येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यासाठी निवेदन देत उपोषणाचा दिला ईशारा*

सातगाव (डोंगरी) येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यासाठी निवेदन देत उपोषणाचा दिला ईशारा*
सातगाव (डोंगरी) येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यासाठी निवेदन देत उपोषणाचा दिला ईशारा*

पाचोोरा:-पाचोरा तालुक्यातील मौजे सातगाव डोंगरी येथिल ग्रामस्थांनी अतिक्रमण काढण्यासाठी व भविष्यात होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी ग्रामसेवक व सरपंच तथा उपसरपंच यांना निवेदन देत, आपली समस्येचा पाढावाचत गावात मुख्य रहदारीच्या रस्तावर झालेल्या अतिक्रमण मुळे गाव हे अतिक्रमणाच्या विळख्यात जात आहे. सातगाव हे आठवडा बाजाराचे गाव असुन देखील स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत अतिक्रमण अधिनियम माची मायमल्ली करत असुन झालेले अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावे, व बहुसंख्य लोकवस्ती असलेले गाव आजपन आरोग्य सेवेपासुन वंचीत असुन रात्री अपरात्री आरोग्य सेवा ऊपलब्ध होत नाही. यामुळे रुग्णदगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून निवासी डॉक्टर ची देखील सुविधा करावी अशाप्रकारे चे निवेदन ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांना देण्यात आले याच बरोबर आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा देखील ईशारा ग्रामस्थांनी दिला, यावेळी राजाराम वाघ, शांताराम पाटील, निंबा पाटील, अशोक पाटील, बाबुलाल पाटील आदी ग्रामस्थाच्या सही चे निवेदन दिले.