बार्टी समता दूध च्या वतीने कळमेश्वर तहसील कार्यालयात तहसीलदार सचिन यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न*

30

*बार्टी समता दूध च्या वतीने कळमेश्वर तहसील कार्यालयात तहसीलदार सचिन यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न*

बार्टी समता दूध च्या वतीने कळमेश्वर तहसील कार्यालयात तहसीलदार सचिन यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न*
बार्टी समता दूध च्या वतीने कळमेश्वर तहसील कार्यालयात तहसीलदार सचिन यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न*

युवराज मेश्राम
कळमेश्वर तालुका प्रतिनिधी

नागपूर : -कळमेश्वर तहसील कार्यालयात समता समता दूत च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने तहसील कार्यालयात तहसीलदार सचिन यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले महाराष्ट्र शासनाची सहायता संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने समता दूध प्रकल्पाच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र पर्यावरण दिनानिमित्त दिनांक 15 जून ते 20 जून या पंधरवड्यात वृक्षारोपण कार्यक्रम अभियान राबविण्यात येत या अनुषंगाने तहसील कार्यालयात कळमेश्वर येथील पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी समता दूत प्रार्थना दिवे आणि कुंदा बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी त्यांनी झाडाविषयी संकल्प केला आणि प्रतिज्ञा घेण्यात आली त्यावेळी त्यांनी मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग सहभाग असून वृक्ष केवळ आपले जीवन प्रवाहित करतात असे नव्हे तर ते आपले अस्तित्व ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात असे मौलिक विचार तहसीलदार सचिव यादव सचिन यादव आणि समता दूध प्रार्थना दिवे कुंदा बोरकर यांनी सांगितले यावेळी प्रामुख्याने उपस्थित तहसीलदार सचिन यादव मंडळ अधिकारी नीलेश केचे समता दूत प्रार्थना दिवे कुंदा बोरकर हर्षल गोने आशिष चांभारे समीर दांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते