मीनाक्षीताई धाकने यांनी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मीठाई आणि फळ वाटप.

67

मीनाक्षीताई धाकने यांनी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मीठाई आणि फळ वाटप.

मीनाक्षीताई धाकने यांनी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मीठाई आणि फळ वाटप.
मीनाक्षीताई धाकने यांनी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मीठाई आणि फळ वाटप.

✒आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.23 जुन:- सामाजिक कार्यकर्ता आणि हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष मीनाक्षीताई ढाकने यांच्या मुलगा आयुष धाकने याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासून हिंगणघाट येथिल गरीब परिवाराना आणि लहान मुलांना मिठाई, नास्ता आणि फळ वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख्याने सुजाता जाबुळकर आणि ईतर अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.

मीनाक्षीताई धाकने ह्या सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व असुन, समाजाकडे बघण्याचा त्यांचा द्रुष्टीकोण नेहमीच सकारात्मक दिसुन येतो. त्या नेहमी सामाजिक कार्यात हिहीरीने भाग घेत असुन सातत्याने विविध उपक्रम राबवित आल्या आहेत. मीनाक्षीताई ने आपल्या मुलाचा वाढदिवस गोरगरीब लोका बरोबर साजरा केल्याने त्यांचे सर्वीकडे अभीनदन करण्यात येत आहे.

याचबरोबर त्यांनी गेल्या अनेक वर्षापासुन समाजसेवेसमवेत राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटविण्यास सुरूवांत केली असुन त्यात यशस्वी होत आहेत. फक्त सामाजिक कार्याचा परंपरागत चालत आलेला वारसा त्यांनी आज स्वत:च्या हिमतीवर सर्वच क्षेत्रांत उमटवीत वाटचाल सुरू केली आहे. या वाटचालीत त्यांच्या अनेक मित्र, आप्तेष्ट, पत्रकार, व कर्मचारी वर्गाची त्यांना साथ मिळत आहे, त्यांच्याशी एक कुटुंबघटक असे नाते निर्माण करून मीही तुमचाच आहे हा विश्वास प्राप्त केला आहे.

अशा या हरहुन्नरी व्यक्तीमत्वास माझ्यासह मिडिया वार्ता न्यूज परिवाराकडून उदंड आयुष्यासाठी कोटी-कोटी शुभेच्छा…