Home latest News दोन बायका केल्यानंतर मौलवी नवरा करत होता तिसऱ्या लग्न, बायकोने छाटल गुप्तांग.

दोन बायका केल्यानंतर मौलवी नवरा करत होता तिसऱ्या लग्न, बायकोने छाटल गुप्तांग.

79

दोन बायका केल्यानंतर मौलवी नवरा करत होता तिसऱ्या लग्न, बायकोने छाटल गुप्तांग.

दोन बायका केल्यानंतर मौलवी नवरा करत होता तिसऱ्या लग्न, बायकोने छाटल गुप्तांग.
दोन बायका केल्यानंतर मौलवी नवरा करत होता तिसऱ्या लग्न, बायकोने छाटल गुप्तांग.

✒️MVN क्राईम रिपोर्टर✒️
उत्तर प्रदेश:- उत्तर प्रदेशातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 57 वर्षांच्या मौलवी असलेल्या व्यक्तीने वकील अहमद असं नाव असलेल्या या मौलवीने दोन लग्नं झाली असुन. अहमद याने तिसरं लग्न करायचं होतं. यावरून त्यांची दुसरी बायको आणि त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. तरी हा मौलवी आपल्या पत्नीच आयकाला तयार नव्हता घटना गुरुवारी शिक्रपूर नावाच्या गावात घडली आहे.

अहमद यांची दुसरी बायको हाजरा हिने नवऱ्याला बरंच समजावण्याचं प्रयत्न केला होता की तिसरं लग्न करू नकोस म्हणून. अहमद काही तिचं ऐकायला तयार नव्हते आणि तिसऱ्या लग्नाची स्वप्ने पाहायला लागले होते. अनेकदा सांगूनही नवरा ऐकत नसल्याने हाजरा संतापली होती. गुरुवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणादरम्यान हाजराने स्वयंपाकघरातूल चाकू काढला आणि त्याने अहमद यांचं गुप्तांग छाटून टाकलं. अहमद हे गंभीररित्या जखमी झाले होते आणि अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.

अहमद यांचा मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या हाजराने ओळखीच्या लोकांच्या मदतीने अहमद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या शेजारच्यांना सगळ्या घटना संशयास्पद वाटल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळवलं होतं. पोलिसांनी हाजरा हिची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला आहे.