मुंबईतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी घेतली चंद्रशेखर आजाद यांची भेट

51

*मुंबईतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी घेतली चंद्रशेखर आजाद यांची भेट

मुंबईतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी घेतली चंद्रशेखर आजाद यांची भेट
मुंबईतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी घेतली चंद्रशेखर आजाद यांची भेट

मुंबई दि.27/06/2021. भिम आर्मी आणि आजाद समाज पार्टीचे प्रमुख, बहुजन चळवळीतील राष्ट्रीय स्तरावरील आक्रमक नेत्तृत्व चंद्रशेखर आजाद हे मुंबई दौऱ्यावर आले असता मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते तथा कोकण बुद्धिस्ट अलायंन्स व बांधिलकी चे प्रमोद सावंत, रुपेश पुरळकर, प्रतिक सावंत, सुमेध पवार व इतर कार्यकर्त्यांनी आजाद यांची भेट घेतली.
मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखर यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या त्यांच्यासोबत होणाऱ्या भेटी हे चर्चेचे विषय होत आहेत.