वंचित बहुजन आघाडी मिरज तालुका व सांगली,मिरज आणि कुपवाड क्षेत्र पदासाठी मुलाखती संपन्न.

50

सांगली जिल्हा प्रतिनिधी✒
सांगली, दि. 27 जून:- सांगलीत आज वंचित बहुजन आघाडीचा मिरज तालुका व सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पदनियुक्तीसाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यालय विजयनगर येथे वंचित बहुजन आघाडी(दक्षिण) जिल्हाध्यक्ष,मा.महाविर(तात्या)कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मुलाखती घेण्यात आल्या. तरुणाचा उस्फुर्त प्रतिसाद वंचितला मिळत असुन येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी मध्ये बहुजन समाजातील सर्व वंचित शोषित जातीतील युवक वर्ग मोठ्या उत्साहाने आकर्षित झालेचे चित्र दिसून येत आहे. विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर असून, सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर तात्या कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा सचिव उमरफारूक ककमरी, जिल्हा संघटक संजय कांबळे, जिल्हा प्रवक्ते गौतम लोटे,जिल्हा सदस्य परशराम कुदळे, मनपा क्षेत्र अध्यक्ष प्रशांत कदम, वसंत भोसले आदी जिल्हा पदाधिकारी यांच्या समोर मुलाखत देण्यासाठी बहुजन समाजातील तरुण उमेदवार मोठया उत्साहाने उपस्थित होते.