*संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसा निमित्य चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

मनोज खोब्रागडे ब्युरो चीफ प्रतिनिधी
आज दिनांक 30/6/21 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसदरत्न सुप्रिया ताई ह्यांच्या वाढदिवसा निमित्य चंद्रपूर शहर महिला राष्ट्रवादी च्या कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे आणि युवती विधानसभा अध्यक्ष वैष्णवी देवतळे यांच्या सहकार्याने चंद्रपूर येथील विधी महाविद्यालयाच्या पटागनावर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला
यावेळेस पटगणावर विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली
ह्या कार्यक्रमा दरम्यान चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, युवक शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी,वी जी एन टी सेल जिल्हा अध्यक्ष रवी नाचपेलवार ,किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल एजाज,कला साहित्य क्षेत्राच्या अध्यक्ष ज्योती रामावार,विधानसभा उपाध्यक्ष सुरज चव्हाण,महासचिव धनंजय दानव,प्रवीण जुमडे, युवती कार्याध्यक्ष अस्विनी तालापल्लीवार ,खुशी जसाभटी,शहर महासचिव संभाजी खेवले, केतन जोरगेवार,कुसुम काटवले,सारिका रामटेके,अनिता रामटेके संजना डेंगरे,ओमकार भसारकर तसेच शहरातील इतर पदाधिकारी उपस्थित होत