आमदार धोटे यांच्या हस्ते विकासकामांचे लाठी येथे आज भूमिपूजन.

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विकासकामांचे लाठी येथे आज भूमिपूजन.

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विकासकामांचे लाठी येथे आज भूमिपूजन.
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विकासकामांचे लाठी येथे आज भूमिपूजन.

राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:- गोंडपीपरी तालूक्यात येणाऱ्या लाठी येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज दूपारी २ वाजता पार पडणार आहे. समाजमंदिर, सिमेंट काॅक्रेट रोड, संरक्षण भिंत असे एकूण ६५ लाखांचा निधीतून विविध विकासकामे आकार घेणार आहे. भूमिपूजन सोहळा आज दुपारी दोन वाजता दरम्यान पार पडणार आहे. या सोहळ्यात परीसरातील नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन उपसरपंच साईनाथ कोडापे ग्राम पंचायत सदस्य सूनील चावरे यांनी केले आहे.