Home latest News वाढत्या पेट्रोल-डिजलच्या किमती पाहता बल्लारपूरात काँग्रेसच्या माध्यमातून सायकल रॅलीच आयोजन

वाढत्या पेट्रोल-डिजलच्या किमती पाहता बल्लारपूरात काँग्रेसच्या माध्यमातून सायकल रॅलीच आयोजन

86

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

बल्लारपूर केंद्र सरकार चा विरोधात पेट्रोल व डिझेलच्या दर वाढी निषेधार्थ प्रदेश काँग्रेस तर्फे दीलेल्या आदेशानुसार व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेचे खासदार सूरेश धानोरकर व चंद्रपूर ग्रामीण जिल्हाअध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे शनिवार दिनांक १०/०७/२०२१ ला काटा गेट डब्लू सी एल इथून कोतपल्लीवार पेट्रोल पंप पर्यंत सायकल रॅली च आयोजन करण्यात आले. साईकल रॅली चा दरम्यान केंद्र सरकार च्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
पेट्रोल पंप वर येणार्‍या ग्राहकांना पेट्रोल ने शंभरी पार केल्या बद्दल पुष्प व मास्क देण्यात आले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सदस्या डॉ. रजनी ताई हजारे, श्री. घनश्याम मूलचंदानी , बल्लारपुर शहर काँग्रेस चे अध्यक्ष अब्दुल करीम , महीला तालुका अध्यक्षा अफसाना सय्यद, महीला शहर अध्यक्षा अॅड मेघा भाले,नगर सेवक भास्कर माकोडे, नगर सेवक पवन मेश्राम, दीलीप माकोडे , छाया मडावी, माजी गटनेता देवेंद्र आर्या, ईस्माइल ढाकवाला, नरसिंग रेब्बावार, डेवीड काम्पेल्ली, राजू बहूरीया, नरेश गूंडापल्ली, दौलत बूंदेल, कासीम शेख, नागेश मेडार, अजय दूपारे, मोहम्मद फारुक,हरिष पवार, महेश जिवतोडे, बाबू भाई, सादीक, राकेश मूलचंदानी, करण कामटे, अयान शेख, रेहान शेख आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उप होते