कर्मचारयां-च्या बदल्यावरील सरकारने स्थगिती उठविली, राजुरा महावितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी लोहे हे मागील ६-७ वर्ष ऐकाच ठिकाणी.
राजुरातिल महावितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी लोहे हे मागील ६-७ वर्ष ऐकाच ठिकाणी ठाम धरून बसून असून आतातरी त्यांची बदली होणार का याकडे राजुरातिल नागरींकाचे लक्ष लागले आहे.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा:- कोरोना मुळे जून २०२१ पर्यंत सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्यावर स्थगिती आणली होती, पन आता हि बंदी उठविण्यात आल्यामुळे, राजुरातिल महावितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी लोहे हे मागील ६-७ वर्षापासून ऐकाच ठिकाणी कार्यरथ असुन त्यांची ग्राहकाबरोबर वागणूक अपमानास्पद आहे, तसेच लघु दाब व उच्च दाबावरील सदोष दोष काढण्यात ते असक्षम आहे, तसेच त्यांच्या कार्यकाळात राजुरात दोन कामगारांचा वाहिनीवरील दोष काढीत असताना त्यांच्या चुकीमुळे अपघात होऊन मरण पावले, तसेच त्यांच्या वारवांर तक्रारी वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे जाऊन सुधा महावितरणचे वरीष्ठ अधिकारी त्यांच्यावर कमालीचे खुष असल्याचे चित्र दिसते, कंपनीने मागील कोरोना काळातील वसुलीचा विचार करून त्यांच्याकडे सकारात्मक न बघता, ति सांघिक कामगीरी होती, हे सुधा बघावे, लोहे यांची तात्काळ बदली करून, राजुरा मध्ये ऐक सक्षम उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी सर्व स्तरावरुन मागणी होत आहे.