मामा, बघा ना आईनं..! चिमुकल्या भाच्याचा हृदय पिळवटून टाकणारा* *नागपूरातील नंदनवन याठिकाणी हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.*

*मामा, बघा ना आईनं..! चिमुकल्या भाच्याचा हृदय पिळवटून टाकणारा*

*नागपूरातील नंदनवन याठिकाणी हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.*

मामा, बघा ना आईनं..! चिमुकल्या भाच्याचा हृदय पिळवटून टाकणारा* *नागपूरातील नंदनवन याठिकाणी हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.*
मामा, बघा ना आईनं..! चिमुकल्या भाच्याचा हृदय पिळवटून टाकणारा*
*नागपूरातील नंदनवन याठिकाणी हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.*

नागपूर, : – नागपूरातील नंदनवन याठिकाणी एका घटस्फोटीत महिलेनं आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनं गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर, घरातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलास काय करावं हेदेखील कळालं नाही. त्यानं बिथरलेल्या अवस्थेत आपल्या मामाला व्हिडीओ कॉल केला आहे. त्यानं व्हिडीओ कॉल करून आपल्या मामाला आर्त हाक दिली आहे. व्हिडीओ कॉलवरील भाच्याचे शब्द ऐकून मामाला देखील अश्रूंचा बांध आवरता आला नाही. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

प्रेरणा नारायण भिवनकर-राऊत असं आत्महत्या केलेल्या 42 वर्षीय महिलेचं नाव आहे. मृत प्रेरणा यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे त्या आपल्या 12 वर्षीय मुलाला घेऊन नागपूर येथील नंदनवन परिसारातील देवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्या नागपूरातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत आपल्या मुलाचा सांभाळ करत होत्या. पण काल दुपारच्या सुमारास मुलगा बाहेर खेळायला गेला असता, त्यांनी गळफास लावत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.