*मा. ना. प्राजक्तजी तनपूरे राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे वर्धा जिल्हा संपर्क मंत्री यांच्या वर्धा जिल्हा दौऱ्यात राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील फाळके यांचा सक्रिय सहभाग*

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

वर्धा, दिनांक १४ जुलै, २०२१ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा संपर्क मंत्री तथा राज्यमंत्री मा. ना. प्राजक्तजी तनपूरे हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील फाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. यावेळी मंत्री महोदय यांनी वर्धा विधानसभा अंतर्गत येत असलेल्या सेलू तालुक्यातील सालई (कला) या आदिवासी बहुल गावाला भेट दिली. यावेळी आदिवासी बांधवांच्या स्नेहमिलनाच्या आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादी पक्षाचे संपर्कमंत्री तथा राज्यमंत्री प्राजक्तजी तनपूरे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करुण करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्तजी तनपूरे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना आर्थिक मदतिचे चेक व किराणा किट चे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या त्वरित निकाली काढण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मंचावर राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील फाळके हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राज्य सरचिटणीस किशोरजी माथनकर, जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत, राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे सुद्धा उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील फाळके यांच्या नेतृत्वात काम करणारे राष्ट्रवादी वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. कपिल मून, रितेशजी घोगरे, प्रविण काटकर, सचिन घोडे, विवेक लोहकरे, स्नेहल मानकर, सतीश गवळी, नावेद शेख, पराग खंगार, शुभंम उगेमुगे, देवा अरगुडे यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व गावातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.