वंचितच्या रेखा ठाकूर यांचा यवतमाळ येथे झंजावात, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर फोकस मराठा समाजाला आरक्षण द्या.

✒युवराज मेश्राम✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपुर/यवतमाळ:- यवतमाळ येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनेक प्रश्न सोडविण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. आगामी काळात या निवडणुकी करीता बिगुल वाजणार आहे. या दृष्टिकोनातून विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात पक्षबांधणी करिता जिल्ह्याचा दौरा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. या करिता वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे कोतोनाच्या काळात जीवन जगता यावे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महागाईच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अवलोकन करण्यात जात आहे. प्रास्तापित पक्षांनी आंदोलन केल्याशिवाय प्रशासनाकडून बळाचा वापर केला जात नाही. मात्र वंचिताचे आंदोलनाला संदर्भात प्रश्नाला दुजाभाव मिळतो असे उदगार वंचित बहुजन प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी काढले.

वंचितच्या रेखा ठाकूर यांचा यवतमाळ येथे झंजावात, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर फोकस मराठा समाजाला आरक्षण द्या.
वंचितच्या रेखा ठाकूर यांचा यवतमाळ येथे झंजावात,

स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न आहेत जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या माध्यमातून पक्ष संघटना समस्या समन्वय साधला जात असल्याने आघाडीच्यावतीने त्यांनी सांगितले आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या वंचित समूहातील कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे त्याच कार्यकर्त्यांनी पसंत धरल्याशिवाय उमेदवाराचे दरवाजे उघडे राहणार आहे असे उदगार ठाकूर यांनी काढले. या शिवाय मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे हा आमच्या पक्षाचा दृष्टिकोन असून त्याच प्रमाणे ओबीसी समाजाला आरक्षणाचा कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे विचार रेखा ठाकूर यांनी मांडले. यावेळी प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, प्रदेश उपाध्यक्ष निशा शेंडे, जिल्हाध्यक्ष पूर्व लक्ष्मीकांत लोडगे, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण कपिले, तालुका अध्यक्ष दिलीप भोयर, बारा कुमरे, महिला आघाडीच्या वतीने धम्मावती वासनिक, करुणा मून सरला थुल, पुष्पाताई शिरसाट, वंदना उरकुडे, अरुणा चौधरी, रत्नमला कांबळे, या प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here