*डॉ पत्रिवार यांच्या कार वर झाड कोसळले .. सुदैवाने जिवीतहानी टळली*

*डॉ पत्रिवार यांच्या कार वर झाड कोसळले .. सुदैवाने जिवीतहानी टळली*

*डॉ पत्रिवार यांच्या कार वर झाड कोसळले .. सुदैवाने जिवीतहानी टळली*
*डॉ पत्रिवार यांच्या कार वर झाड कोसळले .. सुदैवाने जिवीतहानी टळली*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी …. सविस्तर माहिती अशी की गोंडपीपरी शहरातील प्रसिद्ध डॉ पत्रिवार यांच्या कार वर झाड कोसळले परंतु यात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही सलग सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडले डॉ पत्रिवार यांची कार झाडाखाली उभी होती या नैसर्गिक अपघातात डॉ पत्रिवार बच्यावल्यामूळे शहरातील अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे

त्याच बरोबर शहरातील अश्या धोकादायक वृक्षाचे सर्वेक्षण करून ति झाडे तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे