सांगली जिल्हात महापुर, कुपवाडकर कोरोना बरोबर महापुराबरोबर लढाईला सज्ज.

सांगली जिल्हात महापुर, कुपवाडकर कोरोना बरोबर महापुराबरोबर लढाईला सज्ज.

सांगली जिल्हात महापुर, कुपवाडकर कोरोना बरोबर महापुराबरोबर लढाईला सज्ज.
सांगली जिल्हात महापुर, कुपवाडकर कोरोना बरोबर महापुराबरोबर लढाईला सज्ज.

✒संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
सांगली,दि.23 जुलै:- सांगली जिल्हात अतीमुसळधार पाऊसमुळे महापूरग्रस्त परस्थिती आहे. या पुरामुळे सांगली जिल्हातील सांगली, मिरज, कुपवाडा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कुपवाड शहर संघर्ष समिती व शहर व्यापारी संघटना यांच्या वतीने मदतकार्य वेगात सुरू आहे.

मागिल 4 दिवसापासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हात पूर येऊन गुरुवारी कुपवाड शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता. गुरुवारी सायंकाळपासून शहरातील अनेक संघटनानी मदतकार्य हाती घेतले आहे.

सांगली आणि मिरज येथे पुरजन्य परस्थिती बघता कुपवाडा जिल्हा परिषद शाळा क्र 1 मध्ये पूरबांधीत भागातील नागरीकाना राहण्यासाठी निवारा केंद्र सुरु करण्यात आले. सांगली, गावभाग, शामरावनगर, सांगलीवाडी परिसर मधील स्थलांतरित झालेल्या कुटुंबाची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत या भागातून एकून 50 लोक निवारा केंद्रात दाखल झाले आहेत. यांची व्यवस्था कुपवाड शहार संघर्ष समिती व कुपवाड शहर व्यापारी संघटना करत आहे. सर्व स्थरातून यांच्या मदत कार्याची प्रशशा करण्यात येत आहे.

तरी कोणाला मदत हवी असल्यास पूरग्रस्त लोकांनी संपर्क करा असे आव्हान सनी धोतरे – 9588413100 अनिल कवठेकर- 9325404688 प्रविण कोकरे – 9890606039 राजेंद्र पवार – 9422411572 अमर दिडवळ – 9822249776 समीर मुजावर – 9595284949