Home latest News शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली एकाच वेळी मनसे मध्ये प्रवेश*

शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली एकाच वेळी मनसे मध्ये प्रवेश*

67

*शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली एकाच वेळी मनसे मध्ये प्रवेश*

शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली एकाच वेळी मनसे मध्ये प्रवेश*
शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली एकाच वेळी मनसे मध्ये प्रवेश*

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
mob…9834024045

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, हिंदू जननायक सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बालमवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हासचिव किशोरभाऊ माडगूलवार यांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पोम्भूर्णा तालुक्यातील अनेक युवकांनि मनसे मध्ये प्रवेश केला यावेळी मान्यवरांच्या हस्ते पवन बंकावार याची मनवीसे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच मा.राजसाहेबांच्या विकसनशील दूरदृष्टीने प्रभावित होऊन सातारा तुकुम येथील ग्रामपंचायत सदस्य रोशन भडके यांनी मनसे चा झेंडा हाती घेतला कार्यक्रमाचे आयोजन आकाश तिरुपतीवार व आशिष नैताम यांनी केले यावेळी मनवीसे उपजिल्हाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे,तालुका उपाध्यक्ष करण नायर,कृष्णा गुप्ता व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.